Fire NOC Fire NOC

Fire NOC

UMC_logo

पनवेल महानगरपालिका

ता. पनवेल, जिल्हा - रायगड , पनवेल - ४१०२०६.

दूरध्वनी कार्यालय : ०२२-२७४५८०४०,४१,४२

उपायुक्त कार्यालय : ०२२-२७४५५७५१

ईमेल: panvelcorporation@gmail.com

फॅक्स नं.: ०२२-२७४५२२३३

आयुक्त कार्यालय : ०२२- २७४५२३३९

वेबसाईट :www.panvelcorporation.com

जा.क्र/पमपा/अग्नी ____ /____/2024

दिनांक:- ___/ ____/2024

प्रति,---
  {{ $form->first_name }}  {{ $form->middle_name }}  {{ $form->last_name }}
 पोदी शाळा न. 2
  विषय :सार्वजनिक गणेश उत्सव 2024 निमित अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला मिळणेबाबत
          
संदर्भ :  आपला दिनांक   {{ Carbon\Carbon::parse($form->created_at)->format('d/m/Y') }} रोजीचा अर्ज आवक क्र.


उपरोक्त विषयास अनुसरुन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 234 अन्वये, पनवेल महानगरपालिका हद्दीतील पोदी शाळा न. 2 , या ठिकाणी
लांबी 40 रुंदी 28 या मापाचे सार्वजनिक नवरात्री उत्सवाकरीता खालील अटी / शर्ती नुसार मंडप उभारण्यास
महानगरपालिकेची हरकत नाही.

  1
सदर तात्पुरता ना हरकत दाखला मुदत दि. {{ Carbon\Carbon::parse($form->pandal_start_date)->format('d/m/Y') }} ते दि. {{ Carbon\Carbon::parse($form->pandal_end_date)->format('d/m/Y') }} पर्यंत देणेत येत आहे.
  2
संबंधित पोलिस स्थानकाची परवानगी घेणे आपणांस बंधनकारक राहिल.
  3
नियमानुसार व कायद्यानुसार आवश्यक असणारे सर्व परवाने संबंधित विभागाकडुन घेतल्यांनतरच सदर परवाना ग्राह्य राहील.
  4
सर्व दिशांना पेंडालची (मंडप) उंची 3 मीटर पेक्षा कमी नसावी.
  5
मंडपामध्ये ज्वालाग्रही वस्तुंचा साठा ठेवू नये.
  6
मंडप बसविणेकरिता सिथेंटिक सामग्री उदा. कापडा, रस्सी यांचा उपयोग करणेत येवू नये.
  7
मंडप विजेच्या तारांच्या खाली उभारण्यात येवू नये.
  8
रेल्वेपटरी, विद्युत सबस्टेशन, चिमणी, भट्टी पासून कमीत कमी 15 मीटर दूर अंतरावर मंडप उभारण्यात यावा.
  9
बाहेर जाण्याचे गेट कमीत कमी 5 मीटर रुंद असावे, जर गेट अर्ध गोलाकार आकाराचे असेल तर गेटची जमीनीपासूनची उंची 5 मीटर पेक्षा कमी नसावी.
  10
बाहेर जाण्याचे कमीत कमी दोन रस्ते असावेत. शक्यतो दोन्ही रस्ते एकमेकांच्या विरुध्द दिशेला असावे.
  11
बाहेर जाण्याचे गेट पर्याप्त संख्येत असावेत. जेणेकरुन मंडपातील कोणत्याही स्थानावरुन व्यक्तीला बाहेर पडण्यासाठी 15 मीटर पेक्षा जास्त अंतर असावे.
  12
खुर्च्या किना-यापासून 1.2 मीटर जागा सेाडून लावण्यात याव्यात. तसेच 12 खुर्च्यानंतर 1.5 मीटर जागा सोडण्यात यावी. त्या नंतर पुन्हा 12 खुर्च्या लावू शकता. खुर्च्याच्या 10 रांगेनंतर 1.5 मीटर जागा सोडण्यात यावी
  13
खुर्च्या कमीत कमी चार चारच्या संख्येत बांधून जमीनीमध्ये लोखंडी शिग गाडून त्या शिगेस बांधण्यात याव्यात जेणेकरून गडबड गोंधळ झाल्यास खुर्च्या अव्यस्थित होऊन बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करतील
  14
इलेक्ट्रीक वायरची जोड खुले नसावेत, तर पोर्सलिन कनेक्टरांचा उपयोग करणेत यावा
  15
इमरजन्सी लाईटची व्य्वस्था करणेत यावी.
  16
विद्युतचे कोणतेही सर्कीट , बल्ब्, टयुब लाईट व इतर मंडपाच्या कोणत्या ही भागापासून कमीत कमी 15 से.मी. दूर असावे.
  17
हॅलेाजन लाईटचा वापर मंडपात करणेत येवू नये
  18
मंडपामध्ये जेवण् वगैरे बनविण्यात येवू नये, अर्थात शेगडी, भटटी चुलचा वापर करणेत येवू नये. जर बनविणे गरजेचे असेल तर मंडपापासून दूर आणि पत्राचे शेड मध्ये बनवावे.
  19
मंडपाचे आगीपासून संरक्षण करणेकरीता प्रती. चौरस मीटरला 0.75 लि. याप्रमाणे पाण्याचा साठा करणेत यावा. सदर पाणी ड्रम वा बादलीमध्ये सुरक्षित ठेवावे व त्याचा उपयोग अग्निशमन शिवाय इतर कोणत्या ही कार्यासाठी करू नये. एकूण पाण्याच्या अर्धा साठा मंडपाच्या आत व अर्धा साठा मंडपाच्या बाहेर ठेवण्यात यावा.
  20
50 वर्ग मीटरसाठी दोन बादली पाणी व 100 वर्ग मीटर एरीयासाठी 01 वॉटर टाईप फायर एक्सटीग्युंशर क्षमता 9 लि. या प्रमाणे आगीपासून सरंक्षण करणेकामी मंडपात ठेवणेत यावेत.
  21
विद्युतच्या आगीपासून संरक्षण करणेकरीता एक कार्बनडाय ऑक्साईड फायर एक्सटीग्युंशर अथवा ड्राई केमिकल पावडर फायर एक्सटीग्युंशर स्विच गिअर, मेन मीटर व स्टेज जवळ ठेवणेत यावेत.
  22
मंडपामध्ये किंवा मंडपाच्या बाहेर फटाके वाजवू नयेत.
  23
मंडपामध्ये किंवा मंडपाजवळ धुम्रपान करू नये NO SMOKING व धुम्रपान करू नये असा बोर्ड लावण्यात यावेत.
  24
मंडपासाठी वापरणेत आलेला कपडा “अग्निरोधक” मिश्रणामध्ये भिजवून नंतर त्याचा वापर करावा.
  25
आवश्यकतेनुसार 24 तास सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणेत यावी.
  26
ठरवून दिलेल्या तारखेनंतर सदर दाखला रदद समजण्यात येईल.
  27
मा. उच्च् न्यायालयाचे आदेशान्वये “शांतता क्षेत्रामध्ये” ध्वनी प्रदुषण होणार नाही यांचे पालन करणे बंधनकारक आहे.




उपरोक्त परवानगी मध्ये अटी व शर्तीचा भंग झाल्यास दिलेली परवानगी रद्द समजण्यात येईल.


मुख्य् अग्निशमन अधिकारी

अग्निशमन विभाग
पनवेल महानगरपालिका