Malmatta NOC Malmatta NOC

Malmatta NOC

UMC_logo

पनवेल महानगरपालिका

ता. पनवेल, जिल्हा - रायगड , पनवेल - ४१०२०६.

दूरध्वनी कार्यालय : ०२२-२७४५८०४०,४१,४२

उपायुक्त कार्यालय : ०२२-२७४५५७५१

ईमेल: panvelcorporation@gmail.com

फॅक्स नं.: ०२२-२७४५२२३३

आयुक्त कार्यालय : ०२२- २७४५२३३९

वेबसाईट :www.panvelcorporation.com

जा.क्र/पमपा/माव्य/ ____ /____/2024

दिनांक:- {{ now()->format('d/m/Y') }}

प्रति,---
अध्यक्ष
  {{ $form->first_name }}
 {{ $form->middle_name }} {{ $form->last_name }}
  विषय :सार्वजनिक गणेश उत्सव 2024 साजरा करणेकामी भुखंड/रस्ता/फुटपाथ क्र.---------------------------- येथील जागा उपलब्ध करुन देणेबाबत.
          
संदर्भ :  आपला दिनांक   {{ Carbon\Carbon::parse($form->created_at)->format('d/m/Y') }} रोजीचा अर्ज.


    उपरोक्त संदर्भित विषयान्वये आपणांस कळविणेत येते की, आपण पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे भुखंड/रस्ता/फुटपाथ क्र.----------------------------- येथे अंदाजे ----- फुट X अंदाजे ----- फुट या आकाराचा मंडप घालून सार्वजनिक गगणेशोत्सव 2024 साजरा करणेकामी दिनांक ____ /____/2024 ते दिनांक ____ /____/2024 या कालावधीकरीता उपलब्ध करुन देणेबाबत पत्रान्वये कळविले आहे.

                सबब,सदरकामी विनाशुल्क दिनांक ____ /____/2024 ते दिनांक ____ /____/2024 या कालावधीकरीता महापालिका मालकीचे भुखंड/रस्ता/फुटपाथ क्र.----------------------------- येथे अंदाजे ----- फुट X अंदाजे ----- फुट या आकाराची जागा खालील अटी व शर्तींच्या अधिन राहुन उपलब्ध करुन देणेस महानगरपालिकेची हरकत नाही.

  1.
सदरचा नाहरकत दाखला दिनांक ____ /____/2024 ते दिनांक ____ /____/2024 या ____ दिवसाच्या कार्यक्रमासाठी देणेत येत आहे.
  2.
आवश्यक असणाऱ्या शासनाच्या सर्व परवानग्या आपण प्राप्त करुन घ्याव्यात.
  3.
कोणताही वाद उपस्थित झाल्यास महानगरपालिकेचा निर्णय अंतिम राहील.
  4.
सदर ठिकाणी मालमत्तेची नासधूस झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणांवर राहील.
  5.
परवानगीच्या कालावधीत सदर ठिकाणी दुर्दैवाने घडणाऱ्या अपघाताची जबाबदारी आपणांवर राहील.
  6.
कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा / घाण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  7. आपल्या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्‍यवस्थेचा प्रश्न उपस्थित होवून सार्वजनिक शांततेचा भंग होणार नाही,याची दक्षता घ्यावी.
  8.
कार्यक्रम संपल्यावर सदरच्या ठिकाणी जागा स्वच्छ / साफ करुन देणेची जबाबदारी आपणावर राहील.
  9.
सदरच्या ठिकाणी जेवणाच्या कोणताही कार्यक्रम करण्यात येवू नये.
 10.
शहरातील रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.



जयराम पादीर

मालमत्ता, (विभाग प्रमुख)
पनवेल महानगरपालिका