Traffic NOC Traffic NOC

Traffic NOC

प्रति,--- जा.क्र. _____________________ /2024; दिनांक {{ now()->format('d/m/Y') }}



  मा.आयुक्त सो.,
  पनवेल महानगरपालिका,पनवेल,
  विषय : सार्वजनिक गणेश उत्सव 2024 करीता मंडप परवानगी बाबत.....
  संदर्भ :-{{ $form->application_unique_number }} दि. {{ Carbon\Carbon::parse($form->created_at)->format('d/m/Y') }} अन्वये.

  महोदय,

उपरोक्त विषय व संदर्भान्वये सविनय सादर कि, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ {{ $form->application_address }} पनवेल अध्यक्ष - {{ $form->first_name }} {{ $form->middle_name }} {{ $form->last_name }} ठिकाणी {{ $form->mandal_sector }} यांनी खालील बाबतीचे पालन करावे. सदर तात्पुरता ना हरकत दाखला मुदत दि. {{ Carbon\Carbon::parse($form->pandal_start_date)->format('d/m/Y') }} ते दि. {{ Carbon\Carbon::parse($form->pandal_end_date)->format('d/m/Y') }} पर्यंत देणेत येत आहे.

  1
कमान/मंडप/स्टेज उभारनेकामी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. १७३/१० सह सिव्हिल अप्लिकेशन क्र. १२४/१४ मध्ये दि. १३.०३.२०२५ व दि. २४.०६.२०१५ रोजी दिलेल्या निर्देशावरून मार्गदर्शन तत्वे अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. अन्यथा मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  2
महाराष्ट्र शासन परिपत्रक, क्रमांक याचिका २०१५/सं. क्र.८५८(१)/नवी ३४ मंत्रालय मुंबई यांच्याकडे दि. ०६.०७.२०१५ रोजीचे परिपत्रक व अपतेकडील उत्सवाचे वेळी रस्त्यावर उभारण्यात येणारे तात्पुरते स्वरूपातील मंडप/स्टेज/कमानी यासंबंधी परवानगी देण्याकरिता पारित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  3
महानगरपालिका यांनी नेमून दिलेली जागा व नेमून दिलेले आकारमान (लांबी व उंची) यांचे उल्लंघन होणार नाही असा मंडप/स्टेज बांधण्यात यावा.
  4
महानगरपालिकेने ठरून दिलेल्या (मंडप/ स्टेज बांधण्याचे) कालमर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे.
  5
कमान/स्टेज मंडळामुळे वाहतूक संदर्भात असलेले फलक/चिन्हे झाकली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  6
मुदत संपल्यानंतर सदरचे कमान/मंडप /स्टेज तात्काळ काढून यावे.
  7
वाहतुकीच्या नियमांना अडथळा येईल अशा प्रकारे कमान/स्टेज/मंडप उभारू नये.
  8
सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाबतीत देण्यात आलेली ना हरकत परवानगी कोणत्याही क्षणी प्रचलित कायदे व दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास रद्द करण्याची अधिकार वाहतूक पोलिसांकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.




वरील अटी व शर्तीचे पालन तंतोतंत व काटेकोरपणे करावे अन्यथा मा.उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या आदेशाचा भंग केला तर सदरचे ना हरकत परवानगी रद्द करण्यात येईल.

वरील मुदयाच्या अनुषंगाने व योग्य त्या अटी शर्ती सह आपले स्तरावर परवानगी देणेकमी वाहतूक विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे.कत परवानगी रद्द करण्यात येईल.

पोलीस निरीक्षक
वाहतूक शाखा  

नवी मुंबई